२ शमुवेल 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्राएलादेखत, ह्या सूर्यादेखत करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ” Viz kapitola |