२ शमुवेल 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या स्त्रीला गर्भ राहिला; तेव्हा तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले, ‘मी गरोदर आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने दावीदाकडे निरोप पाठवित म्हटले, “मी गर्भवती आहे.” Viz kapitola |