२ शमुवेल 11:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 दावीद त्या जासुदाला म्हणाला, “तू जाऊन यवाबाला सांग, ह्यावरून तू उदास होऊ नकोस, कारण तलवार दोन्ही पक्षांचा सारखाच संहार करते, तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस कर; ह्या प्रकारे तू त्याला हिंमत दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दावीद त्या निरोप्याला म्हणाला, यवाबाला सांग निराश होऊ नको. हिम्मत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा, तुम्ही जिंकाल. यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्याचाही नाश करते. त्या शहराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.” Viz kapitola |