२ शमुवेल 11:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 राजा जर संतापून म्हणाला की, ‘तुम्ही त्या नगराच्या एवढे जवळ जाऊन का युद्ध केले? शत्रू तटावरून बाण सोडतील हे तुम्हांला ठाऊक नव्हते काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भिंतीवरून शिरसंधान करतील हे त्यास ठाऊक असायला हवे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय? Viz kapitola |