२ शमुवेल 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरीयाला नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले, आणि उरीयाला तेथे नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले. Viz kapitola |