२ शमुवेल 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 सकाळी दाविदाने यवाबाच्या नावे पत्र लिहून उरीयाच्या हाती पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले. Viz kapitola |