२ शमुवेल 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन्याचा सामना करायला सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले. Viz kapitola |