२ शमुवेल 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दाविदाने बातमी आणणार्या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?” Viz kapitola |