२ शमुवेल 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 “हे इस्राएला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधला आहे. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण मरून पडते, तसे शूरवीर पडले आहेत! Viz kapitola |