२ शमुवेल 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दावीद त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करायला हात चालवण्याची तुला भीती कशी नाही वाटली?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 दावीदाने त्याला विचारले, “याहवेहच्या अभिषिक्ताचा नाश करण्यासाठी तुझा हात उचलताना तुला भीती कशी वाटली नाही?” Viz kapitola |