२ शमुवेल 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग दाविदाने आपल्याला बातमी देणार्या त्या तरुण मनुष्याला विचारले, “तू कोठला?” तो म्हणाला, “मी एका परदेशीयाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.” Viz kapitola |