२ शमुवेल 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 शौलाच्या मृत्यूनंतर दावीद अमालेक्यांचा संहार करून परत सिकलाग येथे दोन दिवस राहिला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांची कत्तल करून दावीद परत आला आणि सिकलाग येथे दोन दिवस राहिला. Viz kapitola |