2 पेत्र 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्यास अनीतीचे वेतन प्रिय वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत. Viz kapitola |