2 पेत्र 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण त्याच्यापेक्षा शक्तीने व सामर्थ्याने मोठे असलेले देवदूतसुद्धा, त्यांच्याविरुद्ध परमेश्वरापुढे निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सामर्थ्याने व अधिकाराने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांस दोषी ठरवीत नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत. Viz kapitola |