2 पेत्र 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि प्रेषित शिमोन पेत्र, याजकडून, ज्यांना आपले परमेश्वर आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या नीतिमत्वाद्वारे आमच्यासारखाच मोलवान विश्वास मिळाला आहे त्यास: Viz kapitola |