२ राजे 9:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, “आपल्या धन्याचा खून करणार्या जिम्री, सर्वकाही ठीक आहे ना?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?” Viz kapitola |