२ राजे 9:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अहाबाचा पुत्र योराम ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी अहज्या यहूदावर राज्य करू लागला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 (अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.) Viz kapitola |