Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेव्हा त्याच्या चाकरांनी त्याला रथात घालून यरुशलेमेला नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरूशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy