२ राजे 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर ह्याला सांगितले, “त्याला उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे; त्याचा बाप अहाब ह्याच्यामागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा येहूने आपला साथीदार बिदकर याला म्हटले, “त्याला उचल आणि येज्रीली नाबोथच्या भूमीत फेकून दे, कारण स्मरण कर की मी आणि तू मिळून त्याचा पिता अहाब याच्यामागून रथामधून चाललो असताना याहवेहने ही भविष्यवाणी त्याच्या विरोधात केली होती: Viz kapitola |