२ राजे 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढला व अहज्याला म्हटले, “अहज्या, दगा रे दगा!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!” Viz kapitola |