२ राजे 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे पोहचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याला शोधून काढ; मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदांतून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा, Viz kapitola |