Online Bible

- Reklamy -




२ राजे 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग त्याने दुसरा स्वार पाठवला. तो त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, राजा विचारतो की, “सर्वकाही ठीक आहे ना?” येहूने त्याला म्हटले, “ठीक आहे किंवा नाही ह्याची तुला काय पंचाईत? चल, माझ्यामागे हो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मग राजाने दुसर्‍या घोडेस्वाराला पाठविले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजाने असे म्हटले आहे: तुम्ही शांतीने आला आहात का? येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!”

Viz kapitola kopírovat




२ राजे 9:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy