२ राजे 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायांखाली पायर्यांवर पसरली आणि कर्णा वाजवून ‘येहू राजा झाला’ असा पुकारा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.” Viz kapitola |