Online Bible

- Reklamy -




२ राजे 8:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जावई होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते.

Viz kapitola kopírovat




२ राजे 8:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy