२ राजे 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने यहूदाचे स्वामित्व झुगारून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले. Viz kapitola |