२ राजे 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो त्याच्याकडे एकसारखा टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लावली की तो भांबावून गेला; आणि देवाचा माणूस रडू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला. Viz kapitola |