२ राजे 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अलीशा त्याला म्हणाला, “जाऊन त्याला सांग, तू खात्रीने बरा होशील;1 तथापि परमेश्वराने मला कळवले आहे की तो अवश्य मरेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.” Viz kapitola |