२ राजे 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते संध्याकाळच्या वेळी अरामी लोकांच्या छावणीकडे जायला निघाले; अरामी लोकांच्या छावणीच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तर तेथे एकही माणूस नव्हता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा ते चौघेजण संध्याकाळी अरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 संध्याकाळी ते उठले आणि अरामी सैन्याच्या छावणीत गेले, पण जेव्हा ते छावणीच्या सीमेवर आले तेव्हा तिथे एकही मनुष्य नव्हता, Viz kapitola |