२ राजे 7:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याप्रमाणेच त्याचे झाले; वेशीत लोकांची गर्दी झाली होती त्यांच्या पायांखाली तो सापडला आणि मेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नक्की तसेच झाले. लोक वेशीपाशी त्यास तुडवून त्याच्या अंगावरुन गेले आणि तो मेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याच्यासोबत असेच घडले, कारण लोकांनी त्याला वेशीजवळ तुडविले आणि तो मरण पावला. Viz kapitola |