Online Bible

- Reklamy -




२ राजे 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 राजाच्या एका सेवकाने म्हटले, “नगरात वाचून राहिलेल्या घोड्यांतले पाच घोडे देऊन काय आहे ते पाहायला कोणाला तरी पाठवावे; इस्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्याच्यासारखी त्या माणसांची गती होईल; किंवा ज्या इस्राएलाचा संहार झाला आहे त्यांच्यासारखी त्यांची स्थिती होईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थती पाहून येऊ द्या. इस्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्या मनुष्यासारखी त्यांची गती होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा त्याच्या एका अधिकार्‍याने उत्तर दिले, “शहरात शिल्लक राहिलेले पाच घोडे घेण्यास काही माणसांना सांगा. तसेही त्यांची अवस्था येथे उरलेल्या सर्व इस्राएली लोकांपेक्षा काही वेगळी नाही—होय, ते केवळ ज्यांचा नाश झाला आहे, त्या सर्व इस्राएली लोकांप्रमाणेच असतील. म्हणून काय झाले आहे हे पाहण्यास काही लोकांना पाठवू द्या.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 7:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy