२ राजे 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा अलीशा म्हणाला, “तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर म्हणतो : उद्या ह्याच वेळी शोमरोनाच्या वेशीत एक माप सपीठ एका शेकेलाला व दोन मापे सातू एका शेकेलाला मिळतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अलीशा म्हणाला, परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अलीशाने उत्तर दिले, “याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: उद्या याच सुमारास शोमरोनच्या वेशीत तुम्हाला एका शेकेलला एक सिआ सपीठ आणि एका शेकेलला दोन सिआ सातू मिळेल.” Viz kapitola |