२ राजे 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाला सांगून पाठवले : “सावध राहा; अमुक अमुक ठिकाणी जाऊ नकोस; तेथे अरामी लोक चढाई करून येत आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण तेव्हा देवाच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा.” त्याठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य चढाई करणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.” Viz kapitola |