२ राजे 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग अरामाच्या राजाने इस्राएलाबरोबर युद्ध आरंभले; त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की, “अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अरामाच्या राजाने इस्राएलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली, राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.” Viz kapitola |