२ राजे 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 एक जण तुळई तोडून पाडत असता कुर्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, “हायहाय! स्वामी, मी ती मागून आणली होती.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुळई तोडत असताना एकाची लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ती उसनी मागून आणली होती.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यापैकी एकजण झाडे तोडत असता, त्याच्या कुर्हाडीचे पाते अचानक दांड्यातून निसटून नदीत पडले. तो ओरडून म्हणाला, “अरे! अरे! स्वामी, मी ती कुर्हाड उसनी मागून आणली होती!” Viz kapitola |