२ राजे 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेकडे येऊन लाकडे तोडू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि लाकडे तोडायला लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि तो त्यांच्यासोबत गेला. ते यार्देनकडे गेले आणि झाडे तोडू लागले. Viz kapitola |