२ राजे 6:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” तिने उत्तर दिले, “ही स्त्री मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलाला खाऊ.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग राजाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, “ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्यास मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’ Viz kapitola |