२ राजे 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.” Viz kapitola |