Online Bible

- Reklamy -




२ राजे 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे ऐकून नामान रागावून चालता झाला; तो म्हणाला, “पाहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.

Viz kapitola kopírovat




२ राजे 5:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy