२ राजे 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग ती स्त्री अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली. Viz kapitola |