२ राजे 4:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तेव्हा ते त्याने लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर त्यातले काही उरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मग त्याच्या सेवकाने त्यांच्यासमोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्यावरही काही उरलेच. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले. Viz kapitola |