२ राजे 4:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 त्याचा सेवक म्हणाला, “काय? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ?” तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे; त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 त्याचा सेवक म्हणाला, “शंभर मनुष्यांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ” Viz kapitola |