२ राजे 4:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसांना वाढली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, “देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे.” त्यांच्याने ते खाववेना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 मग ही शाकभाजी सर्वांना खाण्यासाठी वाढली. ती खाताच सर्वजण ओरडून म्हणाले. “देवाच्या मनुष्या, या भांड्यात तर मरण आहे.” त्यांना ते खाता येईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही. Viz kapitola |