Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यांत तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy