२ राजे 4:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मग त्याने गेहजीला हाक मारून सांगितले, “त्या शूनेमकरिणीला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती त्याच्याकडे आली तेव्हा तो तिला म्हणाला, “आपल्या पुत्राला उचलून घे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमकरिणीला बोलवण्यास सांगितले. त्याने तिला बोलविल्यावर ती खोलीत आल्यावर, अलीशा तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला उचलून घे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!” Viz kapitola |