२ राजे 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो तिला म्हणाला, “तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार्यापाजार्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको. Viz kapitola |