Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ती म्हणाली, “मी स्वामींकडे पुत्राचा वर मागितला होता काय? मला फसवू नका असेच मी म्हटले होते ना?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुमच्याजवळ पुत्र मागितला होता काय? आणि त्यावेळी मी तुम्हाला, ‘मला निरर्थक आशा देऊ नका, असे म्हटले नव्हते का?’ ”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy