२ राजे 4:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्या स्त्रीचा पती तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “हा ठीक आहे.” Viz kapitola |