२ राजे 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला. Viz kapitola |