२ राजे 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पुढे अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंतऋतू पुनरपि आला तेव्हा तिला पुत्र झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण ती स्त्री गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या वेळी तिने मुलाला जन्म दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला. Viz kapitola |