Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्याने आपल्या सेवकाला विचारले, “हिच्यासाठी काय करावे?” गेहजी म्हणाला, “तिला मूलबाळ नाही; आणि तिचा नवरा वृद्ध आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा पती वृध्द आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy